किम रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किम
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता किम, सुरत जिल्हा, गुजरात
गुणक 20°24′00″N 72°55′36″E / 20.40000°N 72.92667°E / 20.40000; 72.92667
समुद्रसपाटीपासूनची उंची १७ मी (५६ फूट)
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत KIM
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
किम is located in गुजरात
किम
किम
गुजरातमधील स्थान

किम रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील किम गावातील रेल्वे स्थानक आहे. पश्चिम रेल्वेवरील हे रेल्वे स्थानक [१] [२] सुरत रेल्वे स्थानकापासून २४ किमी दक्षिणेस आहे. येथे सगळ्या पॅसेंजर, मेमू आणि काही एक्सप्रेस/सुपरफास्ट गाड्या किम रेल्वे स्थानकावर थांबतात. [३]

कुडसद हे मुंबईच्या दिशेने सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे, तर कोसंबा हे वडोदराच्या दिशेने सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.

प्रमुख गाड्या[संपादन]

पॅसेंजर गाड्या:

खालील एक्सप्रेस/सुपरफास्ट गाड्या किम रेल्वे स्थानकावर दोन्ही दिशेकडे जाताना थांबतात:

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Kim Railway Station (KIM) : Station Code, Time Table, Map, Enquiry". www.ndtv.com (इंग्रजी भाषेत). India: NDTV. 2019-01-01 रोजी पाहिले.
  2. ^ "KIM/Kim". India Rail Info.
  3. ^ "Glitch in signalling system halts trains at Kim station". Times of India.