कासारवाडी (सुधागड)
Appearance
?कासारवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सुधागड |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
कासारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]- विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री श्रेत्र वैज्यनाथ मंदिर (कासारवाडी)
- कासारवाडी पासून 3 Km अंतरावर सुधागड किल्ला(धोंणसे) आहे.
- कासारवाडी पासून 7 Km अंतरावर ठाणाळे लेणी आहे.
- कासारवाडी पासून 8 Km अंतरावर सरसगड किल्ला (पाली) आहे. येथेच अष्टविनायक मधील श्री बल्लाळश्वर गणपती मंदिर आहे.
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]पश्चिम :- खांडसाई, दक्षिण :- पायरीचीवडी, उत्तर:- भो. नवघर, ईशान्य :- वैतागवाडी, नाडसुर