काळ्या डोक्याची मनोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कळ्या डोक्याची मनोली

काळ्या डोक्याची मनोली (इंग्लिश:southern blackheaded munia) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने लहान असतो.लाल,भुरी,काळी आणि पंढरी मुनिया. त्याची चोच लहान,जाड आणि शंक्वकार असते. त्याचे डोके,गळा,छातीचा वरील भाग,पार्श्व,जांघ आणि शेपटीचा खालील भाग वर्णने काळा असतो.पोटाचा रंग पांढरा असून,नर-मादी दिसायला सारखे.

वितरण[संपादन]

काळ्या डोक्याची मनोली रायचूर,पचमढीमुंबई या क्षेत्रात पाहायला मिळते.तसेच भारतीय द्विकल्प,दक्षिणेकडे केरळश्रीलंका या देशात आढळून येते.

निवासस्थाने[संपादन]

काळ्या डोक्याची मनोली झीलानीतील उंच गवतावर थव्याने राहतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली