कार्लोस साल्सिदो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्लोस साल्सिदो

कार्लोस साल्सिदो (स्पॅनिश: Carlos Vela; २ एप्रिल १९८०, ओकोत्लान, हालिस्को) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या तिग्रेस दिला युएएनएलमेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो.

साल्सिदो २००६२०१० विश्वचषक स्पर्धांमध्ये मेक्सिकोसाठी खेळला आहे. तसेच २०१२ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पुरूष सांघिक सुवर्णपदक मिळवणाऱ्या मेक्सिको संघाचा देखील तो भाग होता.

बाह्य दुवे[संपादन]