Jump to content

कार्नी प्रादेशिक विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कार्नी प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: EARआप्रविको: KEARएफ.ए.ए. स्थळसूचक: EAR) तथा कार्नी म्युनिसिपल विमानतळ अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील कार्नी शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या ईशान्येस पाच मैल अंतरावर बफेलो काउंटीमध्येआहे. येथून डेन्व्हर एर कनेक्शन डेन्व्हरला प्रवासी सेवा पुरवते करते. ही सेवा आवश्यक हवाई सेवेद्वारे अनुदानित आहे.

एफएएच्या आकडेवारीनुसार २००८मध्ये येथून ११,९५६ प्रवाशांनी प्रवास केला होता.[१]

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]

प्रवासी

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
डेन्व्हर एर कनेक्शन डेन्व्हर[२]

मालवाहतूक

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
बॅरन एव्हिएशन सर्व्हिसेस ओमाहा
सबर्बन एर फ्रेट ओमाहा

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Enplanements for CY 2010" (PDF, 189 KB). CY 2010 Passenger Boarding and All-Cargo Data. Federal Aviation Administration. October 4, 2011.
  2. ^ https://www.regulations.gov/document/DOT-OST-2020-0052-0090 साचा:Bare URL inline