कार्नी (नेब्रास्का)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कार्नी, नेब्रास्का या पानावरून पुनर्निर्देशित)

कार्नी[१] अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील शहर आहे. बफेलो काउंटीचे प्रशासकीय केंद्र[२] असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३०,७८७ होती.[३]

युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का अॅट कार्नी हे विद्यापीठ येथे आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Nebraska Pronunciation Guide". Associated Press. Archived from the original on 2010-03-12. 2010-01-28 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.kearneyhub.com/news/local/article_ec655b06-4e62-11e0-9533-001cc4c03286.html