Jump to content

एपली विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एपली फील्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

एपली विमानतळ (आहसंवि: OMAआप्रविको: KOMAएफ.ए.ए. स्थळसूचक: OMA) हा अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ओमाहा शहरात असलेला विमानतळ आहे. याची स्थापना १९२५मध्ये लिव्हाय कार्टर पार्क या नावाने झाली होती.

येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून साउथवेस्ट एरलाइन्स, अमेरिकन एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.

याशिवाय फेडेक्स एक्सप्रेस, यूपीएस एरलाइन्स, इ. वाहतूक कंपन्या मालवाहतूकसेवा पुरवितात.