चर्चा:कार्ताजिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या शहराच्या नावाचा उच्चार कार्ताजेना किंवा कार्ताहेना असा होतो. \ˌkär-tä-ˈgā-nä, -ˈhā-\ मरियम वेब्स्टर

कोलंबियातील याच नावाच्या शहरास सहसा कार्ताहेना म्हणतात तर स्पेनमधील शहराला दोन्ही उच्चार आहेत असे आढळते.

अभय नातू १७:०४, २६ जुलै २०११ (UTC)