काजी लेंडुप दोरजी
Appearance
Chief Minister of Sikkim, India from 1974 to 1979 | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | Lhendup Dorji Khangsarpa | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | ऑक्टोबर ११, इ.स. १९०४ Pakyong | ||
मृत्यू तारीख | जुलै २८, इ.स. २००७ कालिंपाँग | ||
मृत्युची पद्धत |
| ||
मृत्युचे कारण | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद |
| ||
पद |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
काजी लेंडुप दोरजी (११ ऑक्टोबर १९०४ - २८ जुलै २००७)[१] हे एक भारतीय राजकारणी होते जे सिक्कीमचे भारताशी एकीकरण झाल्यानंतर १९७५ ते १९७९ या काळात पहिले मुख्यमंत्री होते.[२] १९७४ ते १९७५ या काळात ते सिक्कीमचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी १९६७ ते १९७० पर्यंत सिक्कीमचे कार्यकारी परिषद मध्ये काम केले. ते १९७५ नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि १९७५ पूर्वी सिक्कीम नॅशनल काँग्रेसचे सदस्य होते.[३][४] २००२ मध्ये त्यांना पद्मविभूषण मिळाले.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ Darpan, Pratiyogita (September 2007). "Pratiyogita Darpan".
- ^ "Sikkim's first Chief Minister Kazi Lhendup Dorjee dies". द टाइम्स ऑफ इंडिया. 2007-07-30. 2012-10-17 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2007-08-16 रोजी पाहिले.
- ^ "Man who ushered in democracy in Sikkim". द हिंदू. 2007-07-31. 2007-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-08-16 रोजी पाहिले.
- ^ Maloy Krishna Dhar If not for him, Sikkim wouldn't be a part of India Rediff India Abroad The Rediff Special 2 August 2007
- ^ "Sikkim's first Chief Minister Kazi Lhendup Dorjee dies". द टाइम्स ऑफ इंडिया. 2007-07-30. 2012-10-17 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2007-08-16 रोजी पाहिले.