कालिंपाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कालिंपाँग
কালিম্পং
पश्चिम बंगालमधील शहर

Kalimpongdurpin.jpg
येथील एक बौद्ध मठ
कालिंपाँग is located in पश्चिम बंगाल
कालिंपाँग
कालिंपाँग
कालिंपाँगचे पश्चिम बंगालमधील स्थान
कालिंपाँग is located in भारत
कालिंपाँग
कालिंपाँग
कालिंपाँगचे भारतमधील स्थान

गुणक: 27°3′30″N 88°28′10″E / 27.05833°N 88.46944°E / 27.05833; 88.46944

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा दार्जीलिंग जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ४,१०० फूट (१,२०० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४९,४०३
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


कालिंपाँग हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक पर्यटनस्थळ आहे. कालिंपाँग उत्तर बंगालमध्ये हिमालय पर्वतरांगेत तीस्ता नदीच्या काठावर वसले असून ते दार्जीलिंगपासून ५० किमी अंतरावर आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोकला सिलिगुडीसोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ३१ ए कालिंपाँगमधूनच जातो. न्यू जलपाईगुडी हे भारतीय रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक येथून ७० किमी अंतरावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Wikivoyage-Logo-v3-icon.svg विकिव्हॉयेज वरील कालिंपोंग पर्यटन गाईड (इंग्रजी)