काका (फुटबॉल खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
काका
Kaka portrait, February 2009.jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव रिकार्दो इझेक्सों दोस सान्तोस लेइत
जन्मदिनांक २२ एप्रिल, १९८२ (1982-04-22) (वय: ३६)
जन्मस्थळ शासकीय जिल्हा, ब्राझील
उंची १.८६ मी (६ फूट १ इंच)
मैदानातील स्थान मिडफील्डर
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षे क्लब सा (गो)
2001–2003 साओ पाउलो 59 (23)
2003–2009 मिलान 193 (70)
2009–2013 रेआल माद्रिद 85 (23)
2013–2014 मिलान 30 (7)
2014– ओरलँडो 2 (1)
राष्ट्रीय संघ
2001- ब्राझील 89 (29)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: मार्च २०१५.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: मार्च २०१५

रिकार्दो इझेक्सों दोस सान्तोस लेइत उर्फ काका (पोर्तुगीज: Ricardo Izecson dos Santos Leite; जन्म: २२ एप्रिल १९८२) हा एक लोकप्रिय ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे. ब्राझील फुटबॉल संघामध्ये २००१ पासून खेळत असलेल्या काकाने २००२, २००६२०१० ह्या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.

बाह्य दुवे[संपादन]