काँडोलीझ्झा राईस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
काँडोलीझ्झा राईस
काँडोलीझ्झा राईस


अमेरिका देशाची ६६वी परराष्ट्रसचिव
कार्यकाळ
२६ जानेवारी २००५ – २० जानेवारी २००९
राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश
मागील कॉलिन पॉवेल
पुढील हिलरी क्लिंटन

अमेरिकेची २०वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
कार्यकाळ
२० जानेवारी २००१ – २६ जानेवारी २००५
राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश

जन्म १४ नोव्हेंबर, १९५४ (1954-11-14) (वय: ६४)
बर्मिंगहॅम, अलाबामा
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक पक्ष (१९८२ पूर्वी)
रिपब्लिकन पक्ष (१९८२-चालू)
सही काँडोलीझ्झा राईसयांची सही

काँडोलीझ्झा राईस (Condoleezza_Rice; जन्म: १४ नोव्हेंबर १९५४) ही अमेरिका देशामधील एक राजकारणी, राजदूत, व २००५-०९ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशच्या मंत्रीमंडळामध्ये देशाची ६६वी परराष्ट्रसचिव आहे. परराष्ट्रसचिवपद भुषवणारी राईस ही देशातील पहिली कृष्णवर्णीय महिला होती. २००१ ते २००५ दरम्यान ती बुश मंत्रीमंडळामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ह्या पदावर होती. राजकारणामध्ये शिरण्याअगोदर राईस स्टॅनफर्ड विद्यापीठात राजकीय विज्ञानाची प्राध्यापक होती. २००९ मध्ये सचिवपद सोडल्यानंतर ती पुन्हा स्टॅनफर्ड विद्यापीठात परतली.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: