Jump to content

कलंक (२०१९ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कलंक
दिग्दर्शन अभिषेक वर्मन
निर्मिती करण जोहर, साजिद नडियादवाला, हिरू यश जोहर, अपूर्व मेहता
कथा शिबानी बाथिजा
पटकथा अभिषेक वर्मन
प्रमुख कलाकार माधुरी दिक्षित
आलिया भट्ट
सोनाक्षी सिंहा
वरुण धवन
आदित्य रॉय कपूर
संजय दत्त
संगीत प्रीतम, संचित बलहारा, अंकित बलहारा
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १७ एप्रिल, २०१९
वितरक फॉक्स स्टार स्टुडियो
अवधी १६५ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया १३० कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ४६ कोटी
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ


कलंक हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी नाट्यपट आहे. हा चित्रपट अभिषेक वर्मनने दिग्दर्शित केला आहे. यात माधुरी दिक्षित, आलिया भट्ट, सोनाक्षी सिंहा, वरुण धवन, सोनाक्षी सिंहा, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त यांच्या भूमिका आहेत.हे.