Jump to content

केंब्रिज विद्यापीठ क्रिकेट क्लब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कँब्रिज विद्यापीठ क्रिकेट क्लब या पानावरून पुनर्निर्देशित)

केंब्रिज विद्यापीठ क्रिकेट क्लब इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाचा क्रिकेट संघ आहे. हा संघ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळतो.