औरंजपूर
?औरंजपुर औरंजपुर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
विभाग | पुणे |
जिल्हा | अहमदनगर |
तालुका/के | पाथर्डी |
भाषा | मराठी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 414106 • +०२४२८ • MH=16 |
औरंगपुर हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक गाव आहे.परंतू गूगलवर हे नाव औरंजपूर टाईप करण्यात आले आहे
औरंजपुर या नावासारखीच अन्य गावे
[संपादन]खडगाव, खाडगाव, घोडेगाव, धडगाव, धाडीगाव, पाडेगाव, भडगाव, मडगाव, येडगाव, वडगाव (दर्या, बुद्रुक, मावळ, शेरी),
स्थान
[संपादन]महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यामधील अहमदनगर पाथर्डी तालुक्यात हे गाव असून गावापासून जिल्ह्याचे ठिकाण अहमदनगर सुमारे 70 कि.मी. अंतरावर आहे. गावापासून तालुक्याचे ठिकाण सुमारे 15 कि.मी. अंतरावर आहे. 0
लोकसंख्या
[संपादन]अर्थव्यवस्था
[संपादन]वाहतूक
[संपादन]रस्ता
[संपादन]गावचा पिन कोड ४१४१०2 आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा गावात नाही. गावात रेल्वे स्थानक नाही. गाव राष्ट्रीय महामार्गालगत नाही, मात्र राज्य मार्गालगत व जिल्हा मार्गालगत आहे.
बाजार
[संपादन]पर्यटक स्थान
[संपादन]प्रमुख रस्ते
[संपादन]गावापासून नगर व पाथर्डी रस्ता तसेच असे गावच्या लगत जाण्यासाठीचे प्रमुख जोड रस्ते आहेत.
औरंजपुर गावची महसुली गावे
[संपादन]ग्रामपंचायतीतील समित्या
[संपादन]१) ग्रामआरोग्य, पोषण, पाणीपुरवठा, स्वच्छता कमिट्या
२) ग्रामदक्षता कमिटी
३) महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी
४) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता कमिटी
ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या सेवा
[संपादन]1) रहिवाशी दाखला 2) दारीद्यरेषेखालील दाखला 3) मृत्यृ दाखला
4) वीजना हरकत दाखला 5) हयातीचा दाखला 6)नो थकबाकीचा दाखला
7) लाभ न घेत्तल्याचे प्रमाणपत्र
8) जन्म-मृत्यृ अनुउपल्बधता प्रमाणपत्र 9) शौचालयाचा दाखला
10) घरगुती नळ जोडणी अर्ज 11) चांगल्या वर्तणुकीचा दाखला
12) वीज पुरवठा मिळण्याकरिताना हरकात प्रमाणपत्र 13) विवाह नोंदीचे प्रमाणपत्र
ग्रामपंचायत
[संपादन]या ग्रामपंचायतीमध्ये एकूण १५ सदस्यांचे कार्यकारिणी मंडळ आहे. मंडळातील सभासदांसाठी ओ.बी सी. प्रवर्गामध्ये ५ जागा, खुल्या प्रवर्गामध्ये ९ जागा व अनुसूचित जातिप्रवर्ग मध्ये जागा अश्या १५ जागा आहेत. पैकी ८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
पशुवैद्यकीय दवाखाना
[संपादन]गावात पशूंच्या उपचारांसाठी एकही दवाखाना नाही.
हॉंस्पिटल – वैद्यकीय सेवा
[संपादन]गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून गावापासुन सहा कि.मी. अंतरावर मायणी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
सार्वजनिक कार्यक्रम
[संपादन]या गावामध्ये यात्रा,आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रम होतात.
गावातील शाळा
[संपादन]गावाजवळ चितळीला नवमहाराष्ट्र विद्यालय हे विद्यालय असून येथे इयत्ता ५ वी ते १०वी पर्यंतचे वर्ग आहेत. गावामध्ये एक प्राथमिक शाळाही आहे.