ओल्गा गोवोर्त्सोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओल्गा गोवोर्त्सोव्हा

ओल्गा गोवोर्त्सोव्हा (बेलारूशियन: Вольга Аляксееўна Гаварцова; रशियन: Ольга Алексеевна Говорцова; जन्म: २३ ऑगस्ट १९८८, मिन्स्क) ही एक बेलारूशियन महिला टेनिस खेळाडू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी गोवोर्त्सोव्हा सध्या महिला एकेरी क्रमवारीत ८१व्या स्थानावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]