Jump to content

ओमान एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओमान एअर या पानावरून पुनर्निर्देशित)
ओमान एर
आय.ए.टी.ए.
WY
आय.सी.ए.ओ.
OAS
कॉलसाईन
OMAN AIR
स्थापना १९९३
हब मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर सिंदबाद फ्लायर
विमान संख्या ४०
गंतव्यस्थाने ४८
ब्रीदवाक्य Modern Vision. Timeless Traditions
पालक कंपनी ओमान सरकार
मुख्यालय मस्कत, ओमान
मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ओमान एरचे बोईंग ७३७ विमान

ओमान एर (अरबी: الطيران العماني‎) ही ओमान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९९३ साली स्थापन झालेल्या ओमान एरचे मुख्यालय मस्कतच्या मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिच्या ताफ्यामध्ये ४० विमाने आहेत. स्थापनेपासून आजवर एकही अपघात किंवा दुर्घटनाना झालेल्या जगातील मोजक्या कंपन्यांपैकी ओमान एर एक आहे.

सध्या ओमान एरमार्फत जगातील ४८ शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते. ह्यापैकी ११ भारतीय शहरे आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत