ओमर एप्स
Appearance
American actor and musician | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Omar Epps |
---|---|
जन्म तारीख | जुलै २०, इ.स. १९७३ ब्रुकलिन Omar Hashim Epps |
टोपणनाव |
|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व | |
निवासस्थान | |
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय |
|
मातृभाषा | |
ओमर हाशिम एप्स (जन्म २० जुलै १९७३) हा एक अमेरिकन अभिनेता, रॅपर आणि निर्माता आहे. एप्सच्या चित्रपटातील भूमिकांमध्ये ज्यूस, हायर लर्निंग, द वुड, इन टू डीप, आणि लव्ह अँड बास्केटबॉल यांचा समावेश आहे.[१][२] [३] त्याच्या दुरचित्रवाणी कार्यामध्ये इआर या वैद्यकीय नाटक मालिकेतील डॉ. डेनिस गँट,[४] २००४-१२ मधील फॉक्स वैद्यकीय नाटक मालिका हाऊसवरील डॉ. एरिक फोरमन[५] आणि टीव्ही मालिका शूटर (२०१६-१८) मधील आयझॅक जॉन्सन यांची भूमिका समाविष्ट आहे. त्याला नऊ एनएएसीपी इमेज अवॉर्ड, दोन टीन चॉईस अवॉर्ड, एक एमटीव्ही मूव्ही अवॉर्ड, एक ब्लॅक रील अवॉर्ड आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड मिळाले आहेत.[६][७][८]
संदर्भ
[संपादन]- ^ "Higher Learning: in praise of John Singleton's forgotten masterwork". The Guardian. 4 May 2019. 15 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "Juice (1992)". IMDb. 2010-08-28 रोजी पाहिले.
- ^ "Omar Epps". IMDb. 2010-08-29 रोजी पाहिले.
- ^ "10 episodes that will remind you why ER was the top drama of the '90s". avclub. 22 August 2012. 15 October 2020 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Robert Sean Leonard, Omar Epps Set To Return To 'House'; Series' Renewal Imminent". Deadline. 10 May 2011. 15 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "Omar Epps". Movies & TV Dept. The New York Times. 2011. 2011-01-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-08-28 रोजी पाहिले.
- ^ "The Big M: Mike in the House". Playboy. Playboy. 56 (1): 19. January 2009.
I grew up all over Brooklyn – Bed Stuy, East New York, Flatbush...
- ^ "Omar Epps Discography". starpulse.com. 2012-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-20 रोजी पाहिले.