होमर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होमर ग्रीक महाकवी होता. हा इलियड आणि ओडिसी या ग्रीक महाकाव्यांचा रचयिता आहे.