ओडिसियस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ओडिसियस तथा युलिसिस हा होमरच्या ओडिसी या महाकाव्याचा नायक आहे. हा इलियड या होमरच्या दुसऱ्या महाकाव्यातीलही एक पात्र आहे.

लॅर्टेस आणि ॲंटिक्लियाचा मुलगा ओडिसियस इथाकाचा राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव पेनेलोपी तर मुलाचे नाव टेलेमाकस होते.

ओडिसियस कुशाग्र बुद्धीचा आणि चलाख होता.