इथाका
Appearance


इथाका, न्यू यॉर्क याच्याशी गल्लत करू नका.
इथाका (ग्रीक: Ιθάκης) हे ग्रीस देशाचे एक लहान बेट आहे. ग्रीसच्या पश्चिम भागात आयोनियन समुद्रामध्ये स्थित असलेल्या इथाकाचे क्षेत्रफळ १२० चौरस किमी (४६ चौ. मैल) इतके तर लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे.
होमरच्या ओडिसी या महाकाव्यात त्याचा उल्लेख येतो.
बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत