ओडर नदी
Appearance
कीनिट्झ, जर्मनी येथील ओडर नदी | |
ओडर नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | ओडर्स्के व्रची, चेक प्रजासत्ताक |
---|---|
मुख | बाल्टिक समुद्र, पोलंड |
पाणलोट क्षेत्रामधील देश | चेक प्रजासत्ताक, पोलंड, जर्मनी |
लांबी | ८५४ किमी (५३१ मैल) |
सरासरी प्रवाह | ५७४ घन मी/से (२०,३०० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १,१८,८६१ |
ओडर (जर्मन: Oder, चेक, पोलिश: Odra ) ही मध्य युरोपातील एक नदी आहे. ही नदी चेक प्रजासत्ताकात उगम पावून पश्चिम पोलंडमधून वाहत पुढे जाऊन पोलंड व जर्मनी देशांदरम्यान १८७ कि.मी. लांबीची उत्तर सीमा आखते. अखेरीस श्टेचिन शहराजवळ ती बाल्टिक समुद्रास मिळते.
नदीची एकूण लांबी ८५४ किमी आहे, पैकी ११२ किमी चेक प्रजासत्ताकमध्ये, ७४२ किमी पोलंडमध्ये आहे. ही नदी पोलंडमधील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात लांब नदी आहे.
प्रमुख शहरे
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत