ओटावा नदी
Jump to navigation
Jump to search
ओटावा नदी | |
---|---|
ओटावामधील ओटावा नदीचे पात्र | |
![]() ओटावा नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम |
ओतावे, क्वेबेक 47°36′N 75°48′W / 47.600°N 75.800°W |
मुख |
मॉंत्रियाल 45°27′N 74°05′W / 45.450°N 74.083°W |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
![]() ऑन्टारियो, क्वेबेक |
लांबी | १,२७१ किमी (७९० मैल) |
उगम स्थान उंची | २,९६५ मी (९,७२८ फूट) |
सरासरी प्रवाह | १,९५० घन मी/से (६९,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १४६३०० |
ह्या नदीस मिळते | सेंट लॉरेन्स नदी |
ओटावा नदी (इंग्लिश: Ottawa River; फ्रेंच: Rivière des Outaouais) ही कॅनडा देशामधील एक नदी आहे. ऑन्टारियो व क्वेबेक ह्या कॅनडाच्या प्रांतांची बरचशी सीमा ह्या नदीवरून आखली गेली आहे.
ओटावा नदी क्वेबेकच्या निर्मनुष्य पश्चिम भागात उगम पावते व नैऋत्येकडे वाहत जाऊन सेंट लॉरेन्स नदीला मिळते. ओटावाची एकूण लांबी १,२७१ किमी (७९० मैल) असून कॅनडाची राष्ट्रीय राजधानी ओटावा तसेच मॉंत्रियाल हे क्वेबेकमधील प्रमुख शहर ओटावाच्या काठांवर वसली आहेत.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |