ऑल सेंट्स डे
Jump to navigation
Jump to search
ऑल सेंट्स डे किव्हा ऑल हलोस डे किव्हा सर्व संत दिवस हे ख्रिश्चन धर्मात साजरा करणारे एक सण आहे. हे १ नोव्हेंबर रोजी दर वर्षी साजरा केला जातो. ज्ञात आणि अज्ञात सर्व संतांच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा केला जातो. हे तीन दिवसीय ऑलहॅलोटाईड उत्सवाचे दुसरे दिवस म्हणून साजरा केला जाते.
भारतात सण साजरा[संपादन]
भारतात हा सण आनंदाने साजरा केला जाते. सकाळी चर्च मध्ये ख्रिश्चन समुदाय प्रार्थना करतात. प्रार्थनेत सर्व संतांचे आठवण केले जते. ख्रिस्तप्रचार करताना जे संत शहीद झाले त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना केली जाते.[१]
संदर्भ[संपादन]
- ^ "Catholics to observe All Saints' Day today - Times of India". The Times of India. ३० ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.