ऑलहॅलोटाईड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ऑलहॅलोटाईड हे ऑल सेंट्स ईव्ह (हॅलोवीन), ऑल सेंट्स डे (ऑल हेलोस) आणि ऑल सोल्स डे या वार्षिक पाश्चिमात्य ख्रिश्चन परंपरा आहे, जे ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरवर्षी चालते.[ संदर्भ हवा ]