ऑलिव्हिया कोलमन
English actress (born 1974) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Olivia Colman |
---|---|
जन्म तारीख | जानेवारी ३०, इ.स. १९७४ नॉर्विच (इंग्लंड) Sarah Caroline Colman |
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व | |
निवासस्थान |
|
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय |
|
मातृभाषा |
|
वडील |
|
आई |
|
उल्लेखनीय कार्य |
|
पुरस्कार |
|
साराह कॅरोलिन सिंक्लेअर (जन्म ३० जानेवारी १९७४), व्यावसायिकपणे ऑलिव्हिया कोलमन म्हणून ओळखली जाते, [a] ह्या एक इंग्रजी अभिनेत्री आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील त्यांच्या विनोदी आणि नाट्यमय भूमिकांसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांना एक अकादमी पुरस्कार, एक ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार, दोन एमी पुरस्कार, तीन ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसह विविध पुरस्कार मिळाले आहेत.
ब्रिस्टल ओल्ड विक थिएटर स्कूलचे त्या पदवीधर असून, कोलमनला यश चॅनल ४ सिटकॉम पीप शो (२००३–१०१५) मध्ये आले. ट्वेंटी ट्वेल्व्ह (२०११-२०१२) या कॉमेडी कार्यक्रमासाठी कोलमनला सर्वोत्कृष्ट महिला विनोदी कामगिरीचा बाफ्टा पुरस्कार आणि गुन्हेगारी कार्यक्रम अक्यूस्ड (२०१२) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. [१]
ब्रॉडचर्च (२०१३-१०१७) या आय टिव्ही वरील क्राईम-ड्रामा मालिकेतील त्यांच्या अभिनयासाठी प्रशंसा झाली, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार मिळाला. कोलमन बीबीसी वन थ्रिलर मिनीसिरीज द नाईट मॅनेजर (२०१६) मध्ये देखील दिसल्या, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला (मालिका, लघु मालिका किंवा टेलिव्हिजन चित्रपट श्रेणीत). त्यांनी नेटफ्लिक्सवरील पीरियड-ड्रामा मालिका द क्राउनमध्ये २०१९ ते २०२० या कालावधीत क्वीन एलिझाबेथ दुसरीची भूमिका केली, ज्यासाठी त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाला. [२] [३] [४] [५]
द फेव्हरेट (२०१८) या काळातील ब्लॅक-कॉमेडी चित्रपटात ग्रेट ब्रिटनची राणी ॲनच्या भूमिकेसाठी, कोलमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला.[६] [७] [८] [९] [१०] [११] [१२] [१३] [१४] द फादर (२०२०) आणि द लॉस्ट डॉटर (२०२१) मधील अभिनयासाठी त्यांना अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Television in 2013". BAFTA Awards. 13 October 2019 रोजी पाहिले.
- ^ Birnbaum, Olivia (26 October 2017). "Olivia Colman Joins 'The Crown' as Queen Elizabeth for Seasons 3 and 4". Variety. 2 January 2018 रोजी पाहिले.
- ^ "'The Crown's Olivia Colman "Completely Stumped" At Golden Globe Win For Best Actress In A TV Series Drama". Deadline Hollywood. 6 January 2020. 15 November 2020 रोजी पाहिले.
- ^ "SAG Awards 2020: The Biggest Snubs and Surprises". Variety. 20 January 2020. 15 November 2020 रोजी पाहिले.
- ^ Kanter, Jake (20 August 2020). "'The Crown': Netflix Sets Premiere Date, Drops First Trailer For Season 4". Deadline Hollywood. 16 April 2021 रोजी पाहिले.
- ^ "Olivia Colman: 20 things you didn't know about the Oscar-winning actor". The Guardian. 25 February 2019. 14 October 2019 रोजी पाहिले.
- ^ Maslow, Nick (8 January 2017). "The Night Manager's Olivia Colman Wins Best Supporting Actress Golden Globe". People. 9 January 2017 रोजी पाहिले.
- ^ Wiseman, Andreas (2 December 2018). "British Independent Film Awards: 'The Favourite' Wins A Record Ten Awards". Deadline Hollywood. 6 December 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 December 2018 रोजी पाहिले.
- ^ Jaafar, Ali (24 September 2015). "Emma Stone & Olivia Colman in Talks To Board Yorgos Lanthimos' 'The Favourite'". Deadline Hollywood. 6 January 2017 रोजी पाहिले.
- ^ Shoard, Catherine (24 February 2019). "Olivia Colman wins best actress Oscar for The Favourite". The Guardian. 25 February 2019 रोजी पाहिले.
- ^ "Olivia Colman Beats Glenn Close For Best Actress Oscar In Massive Upset". Huffpost. 25 February 2019. 15 November 2020 रोजी पाहिले.
- ^ Kois, Dan (25 February 2019). "Olivia Colman's Win Was the Oscars' Biggest Surprise. Her Response Was Everything an Awards Speech Should Be". Slate. 14 October 2019 रोजी पाहिले.
- ^ Fowler, Danielle (25 February 2019). "Olivia Colman gives heartwarming Oscars speech: "This is hilarious!"". Harper's Bazaar. 14 October 2019 रोजी पाहिले.
- ^ Blyth, Antonia (25 February 2019). "Olivia Colman Is Going to Keep Her Oscar in Bed". ELLE. 14 October 2019 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.