ऑल सोल्स डे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ऑल सोल्स डे किव्हा सर्व आत्मा दिवस हे ख्रिश्चन धर्मात साजरा करणारे एक सण आहे. हे २ नोव्हेंबर रोजी दर वर्षी साजरा केला जातो. ज्ञात आणि अज्ञात सर्व अत्म्च्या आठवणीत हा उत्सव साजरा केला जातो.[१] हे तीन दिवसीय ऑलहॅलोटाईड उत्सवाचे शेवटच्या दिवस म्हणून साजरा केला जाते.

भारतात सण साजरा[संपादन]

मृत लोकांना लक्षात ठेवण्याचा दिवस असला तरीही ख्रिश्चन आनंदाने हा उत्सव साजरा करतात. मृत आत्मा त्या दिवशी भेटायला येतात, असा ख्रिश्चन लोकांचा विश्वास आहे. [२] मृत लोकांच्या आठवणात विशेष व्यंजन, गोड पदार्थ, खाद्यपदार्थ तयार करून त्याला मांडले जाते. हे हिंदू धर्मातील पितृपक्ष सारखी प्रथा आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "All Souls' Day Celebrations Around the World | Reader's Digest". Reader's Digest. ३० ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
  2. ^ "Catholics to observe All Saints' Day today - Times of India". The Times of India. ३० ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.