एस. मुरसोली
Appearance
Indian Politician from Tamil Nadu | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| नागरिकत्व | |||||
|---|---|---|---|---|---|
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| |||||
एस. मुरासोली हे एक भारतीय राजकारणी आणि तमिळनाडूमधील भारताचे संसद सदस्य आहेत. ते द्रविड मुन्नेत्र कळघमचे आहे.[१][२] २०२४ मध्ये ते तंजावूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.