Jump to content

एस.पी. अदित्तनार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिवंती बालसुब्रमण्या अदित्तन ऊर्फ एस.पी. अदित्तनार (तमिळ: சிவந்தி பாலசுப்ரமணிய ஆதித்தனார் ; रोमन: Sivanthi Balasubramania Adithan) (सप्टेंबर २७, इ.स. १९०५ - मे २४, इ.स. १९८१) तमिळ वकील, राजकारणी, दिनतंदी या तमिळ वृत्तपत्राचे संस्थापक व तमिळनाडूचे माजी मंत्री होत. इ.स. १९६७ ते इ.स. १९६८ सालांदरम्यान तो तमिळनाडूच्या विधानसभेचा सभापती होता.