एल ग्रेको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डोमेनिकोस थिओटोकोपूलोस तथा एल ग्रेको (इ.स. १५४१ - ७ एप्रिल, इ.स. १६१४) हा स्पॅनिश रानिसां काळातील चित्रकार होता.