एलिझ-मारी मार्क्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एलिझ-मारी मार्क्स
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
एलिझ-मारी मार्क्स
जन्म २० जानेवारी, २००३ (2003-01-20) (वय: २१)
प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ६०) ३ डिसेंबर २०२३ वि बांगलादेश
शेवटची टी२०आ ८ डिसेंबर २०२३ वि बांगलादेश
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१६/१७–आतापर्यंत नॉर्दर्न
करिअरची आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ मलिअ मटी२०
सामने ४० ३७
धावा ५९६ ३१९
फलंदाजीची सरासरी १.०० २०.५५ १६.७८
शतके/अर्धशतके ०/० १/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ११५ ४६
चेंडू ४८ १,६१० ३२
बळी ४९ 32
गोलंदाजीची सरासरी ४५.०० १९.६७ १८.१५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/२५ ४/२३ ४/७
झेल/यष्टीचीत ०/– १२/– १३/–
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, १० डिसेंबर २०२३

एलिझ-मारी मार्क्स (२० जानेवारी, २००३:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - ) ही दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे जी सध्या नॉर्दर्नकडून खेळते. ती उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते.[१][२]

तिने डिसेंबर २०२३ मध्ये बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Player Profile: Eliz-mari Marx". ESPNcricinfo. 10 December 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Eliz-Mari Marx". CricketArchive. 10 December 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "1st T20I, Benoni, December 3 2023, Bangladesh Women tour of South Africa: South Africa Women v Bangladesh Women". ESPNcricinfo. 10 December 2023 रोजी पाहिले.