एर्क्यूल प्वारो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एर्क्यूल प्वारो
लेखक अगाथा ख्रिस्ती
माहिती
सहकारी कॅप्टन हॅस्टिंग्ज्
व्यवसाय पोलीस (बेल्जियम येथे)
सत्यान्वेशी (इंग्लंड येथे)
राष्ट्रीयत्व बेल्जियम
तळटिपा

एर्क्यूल प्वारो (फ्रेंच: Hercule Poirot; आय.पी.ए.-इंग्लिश: ɜrˈkjuːl pwɑrˈoʊ ; आय.पी.ए.-फ्रेंच: ɛʁkyl pwaʁo ;) हा अगाथा ख्रिस्ती हिने लिहिलेल्या इंग्लिश कादंबरी मालिकेतील मुख्य काल्पनिक नायक आहे.