अगाथा ख्रिस्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अगाथा ख्रिस्ती
Agatha Christie plaque -Torre Abbey.jpg
टॉरे ऍबी, टॉर्की येथील अगाथा ख्रिस्तीचा स्मृतिफलक
जन्म सप्टेंबर १५, १८९०
टॉर्की, डेव्हन, इंग्लंड
मृत्यू जानेवारी १२, १९७६
चोल्सी, ऑक्सफोर्डशायर, इंग्लंड
राष्ट्रीयत्व इंग्लिश इंग्लंड ध्वज इंग्लंड
कार्यक्षेत्र कादंबरीकार
साहित्य प्रकार रहस्यकथा
प्रभाव एडगर ऍलन पो, आर्थर कोनन डॉयल
संकेतस्थळ agathachristie.com

अगाथा मेरी क्लॅरिसा, लेडी मॅलोवान, तथा अगाथा ख्रिस्ती (सप्टेंबर १५, इ.स. १८९०:टॉर्की, इंग्लंड - जानेवारी १२, इ.स. १९७६:चोल्सी, इंग्लंड) ही इंग्लिश लेखिका होती.

ख्रिस्तीने मेरी वेस्टमॅकॉट नावानेही लेखन केलेले आहे परंतु तिने लिहीलेल्या हरक्युल पॉइरॉमिस मार्पल या काल्पनिक सत्यान्वेशी असलेल्या रहस्यकथा. या कथांनी तिला क्वीन ऑफ क्राईम अशी पदवी मिळवून दिली व नंतरच्या अनेक रहस्यकथालेखकांना प्रभावित केले.