एम.व्ही. नॉर्डलेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एम.व्ही. नॉर्डलेक ही पोलंडच्या स्टोझ्निया झेझेचिन्स्का गोदीने बांधलेली मालवाहू नौका होती. १९९४साली बांधलेल्या या नौकेला चाव लॉंगकीमे, इम ओकिनावा, एक्स प्रेस खैबर ही इतर नावेही होती.[१]

३० जानेवारी, २०११ रोजी या नौकेने भारताच्या आय.एन.एस. विंध्यगिरी या फ्रिगेटला मुंबई जवळील संक रॉक दीपगृहापासून नजीक धडक दिली. यानंतर विंध्यगिरीने बंदर गाठले परंतु काही दिवसांतच विंध्यगिरीला जलसमाधी देण्यात आली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "शिपस्पॉटिंग.कॉम" (इंग्लिश भाषेत). २०१७-०५-०२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)