संकरॉक दीपगृह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संक रॉक दीपगृह या पानावरून पुनर्निर्देशित)

संकरॉक दीपगृह हे भारताच्या मुंबई शहराजवळील दीपगृह आहे. मुंबईच्या किनाऱ्यापासून सुमारे पाच किमी अंतरावर असलेले हे दीपगृह दगडी चौथऱ्यावर बांधलेले आहे आणि लाल-पिवळ्या चौकटींनी रंगवलेले आहे.

गेटवे ऑफ इंडियापासून येथपर्यंत पोहण्याच्या शर्यती लावण्यात येतात.