एम.आर. आचरेकर
Appearance
चित्रकार | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर १४, इ.स. १९०५ आचरे | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १९७९ दिल्ली | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
एम.आर. आचरेकर (१९०५ - १९७९) हे एक भारतीय कलाकार आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपट कला दिग्दर्शक होता ज्यांनी तीन वेळा फिल्मफेर सर्वोत्तम कला दिग्दर्शन पुरस्कार जिंकला: परदेसी (१९५७), कागज के फूल (१९५९) आणि जिस देश में गंगा बहती है (१९६०), या चित्रपटांसाठी.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील एम.आर. आचरेकर चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |