Jump to content

एम्ब्राएर ई-जेट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एम्ब्राएर १९५ या पानावरून पुनर्निर्देशित)


एम्ब्राएर ई-जेट्स (ई१७०, ई१७५, ई१९०, ई१९५)

अलिटालियाचे ई-१७५ बार्सेलोना येथे उतरत असताना

प्रकार छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रादेशिक जेट विमान
उत्पादक देश ब्राझिल
उत्पादक एम्ब्राएर
रचनाकार एम्ब्राएर
पहिले उड्डाण १९ फेब्रुवारी, २००२
समावेश १७ मार्च, २००४ (लॉट पोलिश एअरलाइन्समध्ये)
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
मुख्य उपभोक्ता रिपब्लिक एअरलाइन्स, अझुल ब्राझिलियन एअरलाइन्स, जेटब्लू, कंपास एअरलाइन्स
उत्पादन काळ २००१ -
उत्पादित संख्या १२७६ (सप्टेंबर २०१६)
प्रति एककी किंमत ई १७०/१७५ - ३ कोटी, ८७ लाख अमेरिकन डॉलर
ई १९० - ४ कोटी, ६२ लाख अमेरिकन डॉलर
ई १९५ - ४ कोटी, ४७ लाख अमेरिकन डॉलर (२०१२च्या किमती)

एम्ब्राएर ई-जेट्स ही आखूड पल्ल्याच्या मध्यम प्रवासीक्षमतेच्या जेट विमाने आहेत. या प्रकारच्या विमानांचे उत्पादन एम्ब्राएर ही ब्राझिलची कंपनी करते.

हे सुद्धा पहा

[संपादन]