चर्चा:एफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हे शीर्षक एफ.सी. जिरोंदाँ दि बोर्दू किंवा एफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू असे हवे का?

अभय नातू २३:२२, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)

जेव्हा ह्या क्लब्जची पाने बनवली गेली तेव्हा उच्चारांचा फारसा विचार झाला नाही असे वाटते. बरीचशी पाने स्थानांतरित करायला हवीयेत.