एके व्हर्सेस एके
Appearance
२००२ मध्ये विक्रमादित्य मोटावणे यांचा चित्रपट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
वितरण |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
एके व्हर्सेस एके | |
---|---|
दिग्दर्शन | दीपा दे मोटवणे |
निर्मिती | विक्रमादित्य मोटवणे |
प्रमुख कलाकार | अनुराग कश्यप |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २४ डिसेंबर २०२० |
|
एके व्हर्सेस एके हा विक्रमदित्य मोटवणे दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेचा विनोदी-थ्रिलर चित्रपट आहे.[१] या चित्रपटातील मुख्य कलाकार अनिल कपूर आणि अनुराग कश्यप आहेत.योगिता बिहानी, सोनम कपूर आणि हर्षवर्धन कपूर या चित्रपटात सहायक भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन नेटफ्लिक्सवर २४ डिसेंबर, २०२० रोजी झाले.[२]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
कथा
[संपादन]एखाद्या चित्रपटाच्या ताऱ्यांशी जाहीर झुंज दिल्यानंतर एक अपमानित दिग्दर्शक अभिनेत्याच्या मुलीचे अपहरण करून सूड उगवतो. हा सिनेमा तिच्या शोधाच्या चित्रीकरणाबद्दल आहे.[३]
भूमिका
[संपादन]- अनिल कपूर
- अनुराग कश्यप
- योगिता बिहानी
- सोनम कपूर
- हर्षवर्धन कपूर
- सुचरिता त्यागी
- बोनी कपूर
बाह्य दुवे
[संपादन]एके व्हर्सेस एके आयएमडीबीवर
संदर्भ
[संपादन]- ^ "AK Vs AK Review: Anil Kapoor-Anurag Kashyap Film Is Hindi Cinema's Halley's Comet". NDTV.com. 2020-12-26 रोजी पाहिले.
- ^ "AK vs AK: Anil Kapoor, Anurag Kashyap discuss that incredible Ram Lakhan scene". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-12-24. 2020-12-26 रोजी पाहिले.
- ^ "AK vs AK's Audacious Premise and Self-Awareness About Bollywood Ultimately Falls Short". The Wire. 2020-12-26 रोजी पाहिले.