एकदिवसीय पदार्पणात शतक करणारे फलंदाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेसमंड हेन्स
डेसमंड हेन्स (डावीकडे), एकदिवसीय पदार्पणात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज
पदार्पणातील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील शतके [१]
क्र फलंदाज धावा स्ट्रा/रे डाव देश प्रतिस्पर्धी स्थळ दिनांक निकाल संदर्भ
डेनिस अमिस dagger १०३ ७६.८६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर, इंग्लंड २४ ऑगस्ट १९७२ विजयी धावफलक
डेसमंड हेन्स dagger १४८ १०८.८२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲंटिग्वा रिक्रिएशन मैदान, सेंट जॉन्स, ॲंटिग्वा आणि बार्बुडा २२ फेब्रुवारी १९७८ विजयी धावफलक
अँडी फ्लॉवर dagger ११५* ७५.६५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पुकेकुरा पार्क, न्यू प्लिमथ, न्यू झीलंड २३ फेब्रुवारी १९९२ पराभूत धावफलक
सलीम इलाही dagger १०२* ७६.६९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका जिन्नाह मैदान, गुज्रनवाला, पाकिस्तान २९ सप्टेंबर १९९५ विजयी धावफलक
मार्टिन गुप्टिल १२२* ९०.३७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इडन पार्क, ऑकलंड, न्यू झीलंड १० जानेवारी २००९ अनिर्णित धावफलक
कॉलिन इनग्राम dagger १२४ ९८.४१ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे स्प्रिंगबॉक पार्क, ब्लूमफॉंटेन, दक्षिण आफ्रिका १५ ऑक्टोबर २०१० विजयी धावफलक
रॉब निकोल dagger १०८* ८२.४४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे, झिम्बाब्वे २० ऑक्टोबर २०११ विजयी धावफलक
फिलिप ह्युजेस dagger ११२ ८६.८२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया ११ जानेवारी २०१३ विजयी धावफलक
मायकेल लंब १०६ ९०.५९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड, ॲंटिगा आणि बार्बुडा २८ फेब्रुवारी २०१४ पराभूत धावफलक
१० मार्क चॅपमॅन dagger १२४* १०६.८९ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती आयसीसी ॲकॅडमी मैदान, दुबई, युएई १६ नोव्हेंबर २०१५ विजयी धावफलक
११ लोकेश राहुल dagger १००* ८६.९५ भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे, झिम्बाब्वे ११ जून २०१६ विजयी धावफलक
१२ टेंबा बवुमा dagger ११३ ९१.८६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विलोमूर पार्क, बेनोनी, दक्षिण आफ्रिका २५ सप्टेंबर २०१६ विजयी धावफलक

dagger सामनावीर पुरस्कार

संदर्भ[संपादन]

  1. ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील विक्रम / पदार्पणातील शतके". २६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.