सेंट जॉन्स, अँटिगा आणि बार्बुडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेंट जॉन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg
सेंट जॉन्स
St. John's
अँटिगा आणि बार्बुडा देशाची राजधानी

St Johns Antigua 2012.jpg

Ac-map.png
सेंट जॉन्सचे अँटिगा आणि बार्बुडामधील स्थान

गुणक: 17°7′N 61°51′W / 17.11667°N 61.85°W / 17.11667; -61.85गुणक: 17°7′N 61°51′W / 17.11667°N 61.85°W / 17.11667; -61.85

देश अँटिगा आणि बार्बुडा ध्वज अँटिगा आणि बार्बुडा
बेट अँटिगा
स्थापना वर्ष इ.स. १६३२
क्षेत्रफळ १० चौ. किमी (३.९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३१,०००
  - घनता ३,१०० /चौ. किमी (८,००० /चौ. मैल)


सेंट जॉन्स ही कॅरिबियनमधील अँटिगा आणि बार्बुडा ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सेंट जॉन्स हे लेसर अँटिल्स भागातील सर्वात विकसित शहर आहे.