एअर सर्बिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एअर सर्बिया
आय.ए.टी.ए.
JU
आय.सी.ए.ओ.
JAT
कॉलसाईन
JAT
स्थापना १७ जून १९२७ (एरोपुट नावाने)
उड्डाणांची सुरूवात २६ ऑक्टोबर २०१३
हब बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ
विमान संख्या २१
मुख्यालय बेलग्रेड, सर्बिया
संकेतस्थळ http://airserbia.com/
एअर सर्बियाचे चार्ल्स दि गॉल विमानतळावर थांबलेले एअरबस ए३२० विमान

एअर सर्बिया (सर्बियन: Јат ервејз) ही सर्बिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२७ साली एरोपुट नावाने स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव २०१३ सालापर्यंत याट एअरवेज असे होते. २०१३ साली सर्बिया सरकार व एतिहाद एअरवेज ह्यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार याट एअरवेजची पुनर्रचना करून एअर सर्बिया ही नवी कंपनी निर्माण करण्यात आली.

एअर सर्बियाचे मुख्यालय बेलग्रेड येथे असून बेलग्रेडच्या निकोला टेस्ला विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे.

बाह्य दुवे[संपादन]