आब्रुत्सो
Appearance
(ऍब्रुझो या पानावरून पुनर्निर्देशित)
आब्रुत्सो Abruzzo | |||
इटलीचा प्रदेश | |||
| |||
आब्रुत्सोचे इटली देशामधील स्थान | |||
देश | इटली | ||
राजधानी | लाक्विला | ||
क्षेत्रफळ | १०,७६३ चौ. किमी (४,१५६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०११) | १३,४२,९७५ | ||
घनता | १२३.५ /चौ. किमी (३२० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | IT-65 | ||
संकेतस्थळ | http://www.regione.abruzzo.it/ |
आब्रुत्सो (इटालियन: Abruzzo) हा इटलीच्या मध्य भागातील एक प्रदेश आहे. आब्रुत्सोच्या पूर्वेस एड्रियाटिक समुद्र तर इतर दिशांना इटलीचे इतर प्रदेश आहेत. भौगोलिक दृष्ट्या आब्रुत्सो इटलीच्या मध्यात असला तरीही ऐतिहासिक काळात दोन सिसिलींच्या राजतंत्राचा भाग असल्यामुळे तो दक्षिण इटलीमध्ये गणला जातो. लाक्विला ही आब्रुत्सोची राजधानी तर पेस्कारा हे येथील सर्वात मोठे शहर आहे. आब्रुत्सोची पश्चिम सीमा रोमपासून केवळ ८० किमी अंतरावर आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन Archived 2012-10-05 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील आब्रुत्सो पर्यटन गाईड (इंग्रजी)