ऊ१ (बर्लिन उ-बाह्न)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Berlin U1.svg
Overview
प्रकार भुयारी आणि जमिनीवरील रेल्वे
प्रणाली बर्लिन उ-बाह्न
सद्य स्थिती वापरात
प्रदेश बर्लिन
सुरूवात−शेवट १५ फेब्रुवारी, इ.स. १९०२
स्थानके १३
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ९.० किमी
ट्रॅकची संख्या
गेज
विद्युतीकरण
 • बर्लिन एस-बाह्न: ७५० व्होल्ट तिसरा रूळ
 • मार्ग नकाशा
  8.7 वारशाउअरस्ट्रास (WA)Berlin transit icons - S5.svg Berlin transit icons - S7.svg Berlin transit icons - S75.svg
  वारशाउअरस्ट्रास डेपोकडून
  7.9 श्लेसिशेस टॉर (S)
  7.0 गॉर्लित्झर बाह्नहॉफ (Gr)
  6.3 कॉटबुसर टॉर (Kbo)Berlin U8.svg
  5.4 प्रिन्झेनस्ट्रास (Pr)
  4.4 हल्लेशेस टॉर (Ho)Berlin U6.svg
  3.9 मॉकेर्नब्रुक (Mo)Berlin U7.svg
  3.3 ग्लाइस्ड्राइएक (Go)Berlin U2.svg
  2.2 कुरफ्युरस्टेनस्ट्रास (Kus)
  1.7 नोलेनडोर्फप्लाट्झ (Nu/Nm)Berlin U2.svg Berlin U3.svg Berlin U4.svg
  to Berlin U4.svg (BI कडून)
  from Berlin U2.svg (A कडून)
  0.9
  .0
  विटेनबर्गप्लाट्झ (Wt)Berlin U2.svg Berlin U3.svg
  to Berlin U2.svg (AI कडून)
  to Berlin U3.svg (AII कडून)
  0.8 कुरफ्युरस्टेनडाम (Kfo)Berlin U9.svg
  1.2 उहलांडस्ट्रास (U)
  1.4 उहलांडस्ट्रास (परतफिरणी)
  वारशाउरस्ट्रास स्थानकातून श्लेसिशेस टॉर कडे निघालेली ऊ१ गाडी

  ऊ१ तथा ऊ आइन किंवा उंटरग्राउंडबाह्न आइन हा जर्मनीच्या बर्लिन शहरातील उ-बाह्न प्रणालीतील एक मार्ग आहे.

  ९ किमी लांबीचा हा मार्ग उह्लांडस्ट्रास पासून वारशॉउअरस्ट्रास स्थानकांपर्यंत आहे. एकूण १३ स्थानके असलेला हा मार्ग साधारण पूर्व-पश्चिम धावतो. उह्लांडस्ट्रास स्थानक पूर्वीच्या श्लेसिशेनबाह्नच्या दक्षिणेस आहे.