उरुळी कांचन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऊरळीकांचन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

उरुळी कांचन हे भारताच्या महराष्ट्र राज्यामधील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात वसलेले एक गाव आहे. येथे निसर्गोपचार आश्रम आहे.१९६०  च्या दशकात मनीभाई देसाई यांनी सुरू केलेल्या 'बीएएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेचे कार्य येथे चालते . उच्च उत्पन्न देणार्‍या पशुधनांचे प्रजनन आणि शाश्वत ग्रामीण विकासास चालना देण्याच्या कार्यक्रमासाठी बीएआयएफ संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.