Jump to content

उहुरू केन्याटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उहुरू केन्याटा

केन्याचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
९ एप्रिल २०१३
मागील म्वाई किबाकी

केन्याचा उपपंतप्रधान
कार्यकाळ
१७ एप्रिल २००८ – ९ एप्रिल २०१३
पंतप्रधान राईला ओडिंगा

जन्म २६ ऑक्टोबर, १९६१ (1961-10-26) (वय: ६२)
नैरोबी
राजकीय पक्ष द नॅशनल अलायन्स
वडील जोमो केन्याटा
अपत्ये
धर्म रोमन कॅथलिक

उहुरू केन्याटा (इंग्लिश: Uhuru Kenyatta; २६ ऑक्टोबर १९६१) हा केन्या देशाचा चौथा व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. तो केन्याचा राष्ट्रपिता व पहिला अध्यक्ष जोमो केन्याटाचा मुलगा आहे.

उहुरू केन्याटा एप्रिल २०१३ पासून राष्ट्राध्यक्षपदावर आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]