गाली, श्रीलंका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गॉल, श्रीलंका या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
गॉलचा किल्ला

गाली, गॅले अथवा गॉल (रोमन लिपी: Galle; सिंहली: ගාල්ල ; तमिळ: காலி ; ) हे श्रीलंकेच्या नैऋत्य किनारपट्टीवर वसलेले एक मोठे शहर आहे तसेच ते पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.