उधमसिंह नगर जिल्हा
Appearance
उधमसिंह नगर जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र रुद्रपूर येथे आहे.
तराई भागातील या जिल्ह्यात सात तालुके आहेत.
अलमोडा • उत्तरकाशी • उधमसिंह नगर • चंपावत • चमोली • तेहरी गढवाल • डेहराडून • नैनिताल • पिथोरगढ • पौडी गढवाल • बागेश्वर • रुद्रप्रयाग • हरिद्वार |