उधमसिंह नगर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उधमसिंह नगर जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र रुद्रपूर येथे आहे.

तराई भागातील या जिल्ह्यात सात तालुके आहेत.