उदयसिंग राजपूत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उदयसिंग सरदारसिंग राजपूत या पानावरून पुनर्निर्देशित)
उदयसिंग राजपूत
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
कन्नड विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना

उदयसिंग राजपूत मराठी राजकारणी आहेत. हे कन्नड मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.